दिनांक 11 फेब्रुवारी रोजी उपरवाही येथे विहिरीत पडून एका इसमाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची माहिती मिळतात माननीय समाजसेवक व रुग्णसेवक मंगेश गमे तात्काळ घटनास्थळी धाव घेतली प्रसंगाचे गांभीर्य लक्षात घेऊन त्यांनी तत्परतेने मदतकार्य दाबून संबंधित प्रशासनाशी समन्वय साधत आवश्यक ती कारवाईस निश्चित केली मृतकाचे नाव पांडुरंग खंदारे असे असून ते नऊ फेब्रुवारी पासून घरातून बेपत्ता होते पुढील तपास पोलीस निरीक्षक मनोज कायबांडे करीत आहे