Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

मंठा: रस्त्यावर अर्भक टाकणारा आरोपी जेरबंद; परतूर पोलिसांची मोठी कारवाई..

Mantha, Jalna | Apr 2, 2026
रस्त्यावर अर्भक टाकणारा आरोपी जेरबंद; परतूर पोलिसांची मोठी कारवाई.. आज दिनांक 2 गुरुवार रोजी सकाळी नऊ वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना जिल्ह्यातील परतूर तालुक्यात रस्त्यावर नवजात अर्भक टाकून देणाऱ्या मुख्य आरोपीला अखेर पोलिसांनी जेरबंद करण्यात यश मिळवले आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, गणेश बबन कांबळे (रा. वाल्मिक नगर, जालना) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दिनांक 6 फेब्रुवारी 2026 रोजी परतूर तालुक्यातील वाटूर परिसरात स्त्री जातीचे न