श्रीगोंदा: काष्टीत LCBचा मोठा छापा; 62 गोवंशीय जनावरांची सुटका, 28.6 लाखांचा मुद्देमाल जप्त
काष्टीमध्ये LCBने छापा टाकून कत्तलीसाठी बांधलेल्या ६२ गोवंशीय जनावरांची सुटका केली. या कारवाईत २८ लाख ६० हजारांचा मुद्देमाल जप्त झाला असून पोलिसांना मोठी कामगिरी यशस्वी झाली आहे.