कळमेश्वर: ग्रामपंचायत कार्यालय वरोडा येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूर द्वारा कायद्याबाबत जनजागृती
आज दि, 5/5/2026 रोज मंगळवार ला ग्रामपंचायत कार्यालय वरोडा येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण नागपूर द्वारा कायद्याची जनजागृती, कायद्याविषयी माहिती, तंबाखू व्यसनमुक्ती, बालकांचे लैंगिक शोषण, तसेच कायदेविषयक मोफत सल्ला व मार्गदर्शन, या विषयावर मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाला ॲड .रचनाताई वासनिक, नागपूर जिल्हा विधी सेवा समिती, ॲड. श्री हेमंत ताजणे अध्यक्ष बार असोसिएशन न्यायालय कळमेश्वर, ॲड. शेवाळे मॅडम पॅनल सदस्य विधी सेवा समिती कळमेश्वर, ॲड. पवार मॅडम पॅनल उपस्थित होते