चंद्रपूर: चिचगावमध्ये रोशन नवघडे यांचा तरुणांसाठी व्यसनमुक्ती आणि सशक्तीकरणाचा संदेश
चिचगाव येथील सांस्कृतिक कार्यक्रमात रोशन नवघडे यांनी तरुणांना व्यसनांपासून दूर राहून छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श घेण्याचा आवाहन केला. वाचनालयासाठी सहकार्याची ग्वाही दिली आणि सांस्कृतिक मंडळाच्या नावात बदल करण्याचा प्रस्ताव मान्य झाला.