जळगाव लाईव्ह न्यूज । जळगाव शहरालगत असलेल्या सुप्रीम कॉलनीच्या मागील बाजूस असलेल्या डुब्बन नगरी परिसरात प्लास्टिकच्या कच्च्या मालाला भीषण आग लागल्याची घटना घडली. या आगीत प्लास्टिकचे दाणे तसेच खुर्च्या, चपला आदी वस्तू तयार करण्यासाठी साठवून ठेवलेला शेडको टन कच्चा माल जळून खाक झाला.
#jalgaon #jalgaonlivenews #jalgaonlive