Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Nda
School
Cbi
Politics

मिलिंद कॉलेज समोर एकाला चाकूने मारहाण, दोन आरोपीं विरुद्ध छावणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

Chhatrapati Sambhajinagar, Chhatrapati Sambhajinagar | Nov 30, 2025
आज रविवार 30 नोव्हेंबर रोजी छावणी पोलिसांनी माहिती दिली की, 29 नोव्हेंबरला सायंकाळी सात वाजता फिर्यादी ओम सुनील गडपकर राहणार गवळीपुरा छत्रपती संभाजीनगर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दिली की जुन्या वादातून आरोपी आशिष मेहेत्रे, वंश यादव राहणार पडेगाव छत्रपती संभाजीनगर यांनी फिर्यादीला चाकूने मारहाण करून गंभीर जखमी केले आहे, या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून सहाय्यक फौजदार लकडे पुढील तपास करीत आहे, अशी माहिती आज रोजी देण्यात आली आहे.

MORE NEWS

No related stories for this location.