मौदा: अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारा वाहन पावडदौना शिवारात पकडला
Mauda, Nagpur | Mar 28, 2026 पोलीस स्टेशन मौदा अंतर्गत येत असलेल्या पावडदौना शिवारात अवैधरित्या जनावरांची वाहतूक करणारा वाहन पकडल्याची घटना घडली .त्यावरून आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास मौदा पोलीस करीत आहेत.