Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Bihar
���ीजेपी
���िधायक
Congress
Modi
Delhi
Viral
���ाजस्थान
Jharkhand
Rajasthan
���ध्यप्रदेश
���मित_शाह
Breakingnews
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
���रियाणा
Haryana
���ादी
Crimenews
Nda
School
Cbi
Politics

तेल्हारा: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अकोला दौऱ्यावर शेकडोच्या संख्येने कार्यकर्त्यांनी सहभागी व्हावे भाजपकडून आवाहन

Telhara, Akola | Nov 24, 2025
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा दौरा अकोला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे उद्या, दि 25 नोव्हेंबर रोजी जिल्ह्यात येत आहेत. दौरा पुढीलप्रमाणे दु. १ वा. धारणी येथून हिवरखेडकडे हेलिकॉप्टरने प्रयाण, दुपारी १.२५ वाजता हिवरखेड येथे आगमन व केवल देशमुख मळा मैदानाकडे प्रयाण, दुपारी १.३५ वा. केवल देशमुख मळा मैदान येथे आगमन व प्रचार सभेला उपस्थित, दुपारी २.२० वाजता हेलिपॅडकडे प्रयाण, दु. २.३० हेलिकॉप्टरने चिखलीकडे (जिल्हा बुलढाणा) प्रयाण. ०००