'आरोग्यसंपन्न वारी' ॲपचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते उद्घाटन
1k views | Maharashtra, India | Jul 9, 2026 मुंबई/पुणे दि. ९ जुलै : आषाढी वारीत सहभागी होणाऱ्या लाखो वारकरी भाविकांना सुरक्षित, सुलभ आणि तात्काळ आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाने विकसित केलेल्या 'आरोग्यसंपन्न वारी' या विशेष डिजिटल ॲप्लिकेशनचे उद्घाटन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते आज करण्यात आले.