सेनगाव: लिंगा शिवारात मृत बिबट्या आढळला; संसर्गजन्य आजाराची शक्यता
सेनगाव तालुक्यातील लिंगा शिवारातील पूर्णा नदीकाठी ६ ते ७ वर्षाचा नर बिबट्या ८ नोव्हेंबर रोजी मृतावस्थेत सापडला. पशुवैद्यकीय तपासानुसार संसर्गजन्य आजारामुळे मृत्यू झाल्याची प्राथमिक शक्यता. वनविभागाच्या तपासाखाली आहे.