धुळे: कानुश्री मंगल कार्यालय महाराष्ट्र गवळी समाजाची राज्यस्तरीय बैठक संपन्न.
Dhule, Dhule | Aug 23, 2024 देवपूर परिसरातील कानुश्री मंगल कार्यालय येथे महाराष्ट्र गौरी समाज संघटनेच्या वतीने 549 व्या राज्य कार्यकारिणीचे राज्यस्तरीय बैठकीचे आज आयोजन करण्यात आले होते. सदर बैठकी महाराष्ट्र गवळी समाज संघटनेचे समन्वय व माजी गृहमंत्री हंसराज अहिर यांच्या उपस्थितीच्या राज्यस्तरीय बैठकीच्या आयोजन करण्यात आले होते. यावरच्या बैठकीला धुळे जिल्ह्यातून गवळी समाजाचे नागरिक मोठ्या संख्येने त सहभागी झाले होते.