धुळे: वानखेडकरनगर परिसरात 62 वर्षीय महिलेने घेतले स्वतःला पेटवून घेतल्याने मृत्यू; पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात घटनेची नोंद
Dhule, Dhule | Aug 24, 2024 धुळे देवपुरातील वानखेडकरनगर परिसरात राहणाऱ्या महिलेने स्वतःला जाळून घेतल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना लक्षात येतच नातेवाईकांनी या महिलेला तत्काळ धुळे सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता उपचारादरम्यान त्यांच्या मृत्यू झाला आहे. वैद्यकीय अधिकारी डॉक्टर तरुण श्रीनिवास यांनी तपासणी करून या महिलेला मृत घोषित केले. याप्रकरणी पश्चिम देवपूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.