धुळे: जिल्हा परिषद येथे अध्यक्ष देवरे यांच्या दालनात स्थायी समिती बैठक संपन्न
Dhule, Dhule | Aug 23, 2024 धुळे शहरातील जिल्हा परिषद येथे २३ऑगस्ट शुक्रवारी दुपारी पावणे तीन वाजेच्या दरम्यान जिल्हा परिषद अध्यक्ष धरती देवरे यांच्या दालनात स्थायी समिती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी बी एस आकलाडे, सभापती, जिल्हा परिषद सदस्य पोपटराव सोनवणे, जिल्हा परिषदेतील विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.विषय पत्रिकेतील एकुण विषयांवर चर्चा करण्यात आली.सर्व विषयांना