Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Nsui
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
सपा
कानपुर
Pm
Uttarpradesh

ठाणे: ठाणे रेल्वे स्थानकातील कामाची खासदार नरेश मस्के यांनी केली पाहणी

Thane, Thane | May 21, 2026

MORE NEWS

​"ब्लॅकमेलिंगला घाबरू नका, आवाज उठवा! 🚨
अनोळखी व्हिडिओ कॉल किंवा फेक प्रायव्हेट मेसेजद्वारे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न होत असल्यास गप्प बसू नका. ही तुमची चूक नाही, हा सायबर गुन्हेगारांचा जाळ आहे."
​टीप: कोणत्याही धमक्यांना बळी पडू नका आणि पैसे ट्रान्सफर करू नका.
​तातडीची मदत: त्वरित सायबर क्राइम हेल्पलाईन १९३० वर कॉल करा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा.
​
​"एका अनपेक्षित व्हिडिओ कॉलमुळे आयुष्याची कमाई गमावू नका! ⚠️
अनोळखी नंबरवरून येणारे व्हिडिओ कॉल आणि स्क्रीन रेकॉर्डिंगच्या जाळ्यात अडकू नका. ब्लॅकमेलर्सच्या धमक्यांना घाबरून पैसे देणे थांबवा, पोलीस तुमच्या मदतीसाठी आहेत."
​सतर्क रहा: अनोळखी स्त्रियांच्या नावावरून येणाऱ्या फ्रेंड रिक्वेस्ट किंवा न्यूड व्हिडिओ कॉल्सपासून सावध रहा.
​कारवाई करा: घाबरू नका! १९३० वर कॉल करून सायबर पोलिसांकडे तक्रार करा.

​"ब्लॅकमेलिंगला घाबरू नका, आवाज उठवा! 🚨 अनोळखी व्हिडिओ कॉल किंवा फेक प्रायव्हेट मेसेजद्वारे ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न होत असल्यास गप्प बसू नका. ही तुमची चूक नाही, हा सायबर गुन्हेगारांचा जाळ आहे." ​टीप: कोणत्याही धमक्यांना बळी पडू नका आणि पैसे ट्रान्सफर करू नका. ​तातडीची मदत: त्वरित सायबर क्राइम हेल्पलाईन १९३० वर कॉल करा किंवा cybercrime.gov.in वर तक्रार नोंदवा. ​ ​"एका अनपेक्षित व्हिडिओ कॉलमुळे आयुष्याची कमाई गमावू नका! ⚠️ अनोळखी नंबरवरून येणारे व्हिडिओ कॉल आणि स्क्रीन रेकॉर्डिंगच्या जाळ्यात अडकू नका. ब्लॅकमेलर्सच्या धमक्यांना घाबरून पैसे देणे थांबवा, पोलीस तुमच्या मदतीसाठी आहेत." ​सतर्क रहा: अनोळखी स्त्रियांच्या नावावरून येणाऱ्या फ्रेंड रिक्वेस्ट किंवा न्यूड व्हिडिओ कॉल्सपासून सावध रहा. ​कारवाई करा: घाबरू नका! १९३० वर कॉल करून सायबर पोलिसांकडे तक्रार करा.

Thane, Maharashtra | Jul 29, 2026

दिनांक २२/०७/२०२६ रोजी स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालय येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

दिनांक २२/०७/२०२६ रोजी स्व. अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त नवी मुंबई पोलीस आयुक्तालय येथे अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यावेळी उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी स्व. अजितदादा पवार यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.

Thane, Maharashtra | Jul 29, 2026

⚠️ बनावट अॅप डाउनलोड करण्याची एक चूक तुमचे पैसे, वैयक्तिक माहिती आणि गोपनीयता धोक्यात आणू शकते.

अनेक फेक अॅप्स खऱ्या अॅप्ससारखे दिसतात, पण ते तुमची बँकिंग माहिती, वैयक्तिक डेटा चोरू शकतात आणि तुमच्या मोबाईलवर नियंत्रणही मिळवू शकतात. कोणतेही अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याचा डेव्हलपर, रिव्ह्यू आणि विश्वासार्हता तपासा.

सावध रहा. सुरक्षित रहा. डाउनलोड करण्यापूर्वी खात्री करा. 📱🔒

📞 सायबर गुन्हे हेल्पलाइन: १९३०
🌐 तक्रार नोंदवा: cybercrime.gov.in
📞 नवी मुंबई पोलीस हेल्पलाईन: 88-28-112-112

#navimumbaipolice #cybersafety #onlinesafety #stayalert #staysafe

⚠️ बनावट अॅप डाउनलोड करण्याची एक चूक तुमचे पैसे, वैयक्तिक माहिती आणि गोपनीयता धोक्यात आणू शकते. अनेक फेक अॅप्स खऱ्या अॅप्ससारखे दिसतात, पण ते तुमची बँकिंग माहिती, वैयक्तिक डेटा चोरू शकतात आणि तुमच्या मोबाईलवर नियंत्रणही मिळवू शकतात. कोणतेही अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याचा डेव्हलपर, रिव्ह्यू आणि विश्वासार्हता तपासा. सावध रहा. सुरक्षित रहा. डाउनलोड करण्यापूर्वी खात्री करा. 📱🔒 📞 सायबर गुन्हे हेल्पलाइन: १९३० 🌐 तक्रार नोंदवा: cybercrime.gov.in 📞 नवी मुंबई पोलीस हेल्पलाईन: 88-28-112-112 #navimumbaipolice #cybersafety #onlinesafety #stayalert #staysafe

Thane, Maharashtra | Jul 29, 2026

🚫💊 अंमली पदार्थांना ठाम 'नाही'!
जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त ठाणे शहर पोलीस (परिमंडळ-१) व मुंबई तरुण भारत यांच्या संयुक्त विद्यमाने 'सुसंगती सदा घडो' जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
व्यसनमुक्त तरुणाई, सुरक्षित समाज! 💪
#ThaneCityPolice #SayNoToDrugs#DrugFreeIndia #AntiDrugAwareness #NashaMuktBharat @mumbaipolice @navimumbaipolice @kdmcofficial @thane_maha_nagar @bncmc.bhiwandi.official @sp_nashik_rural_police

🚫💊 अंमली पदार्थांना ठाम 'नाही'! जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त ठाणे शहर पोलीस (परिमंडळ-१) व मुंबई तरुण भारत यांच्या संयुक्त विद्यमाने 'सुसंगती सदा घडो' जनजागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. व्यसनमुक्त तरुणाई, सुरक्षित समाज! 💪 #ThaneCityPolice #SayNoToDrugs#DrugFreeIndia #AntiDrugAwareness #NashaMuktBharat @mumbaipolice @navimumbaipolice @kdmcofficial @thane_maha_nagar @bncmc.bhiwandi.official @sp_nashik_rural_police

Thane, Maharashtra | Jul 29, 2026

The Beginning of a New Era in Student Safety – CAWSE 2.0

Under the joint initiative of the Thane Police Commissionerate and CAWSE Foundation, a comprehensive presentation of the CAWSE 2.0 initiative was made before the principals of 65 schools and colleges from Badlapur. The initiative focuses on student safety, career guidance, future-ready skills, and youth leadership.

The program was held at Adarsh Vidya Mandir, Badlapur.

The event was graced by the distinguished presence of Hon. Deputy Commissioner of Police Shri.Sachin Gore (Circle 4, Ulhasnagar), Assistant Commissioner of Police Shri Sachin Kale (Ambernath Division), Senior Police Inspector Shri Kishor Shinde (Badlapur West Police Station), Senior Police Inspector Shri Nitin Patil (Badlapur East Police Station), and Shri.Kailas Jamnaik from the Education Department.

During the program, Shri Jitesh More introduced the CAWSE for Causes initiative. Following this, Smt. Kalpana More elaborated on the objectives and vision of CAWSE 2.0 and appealed to all school and college heads to actively participate in this student safety campaign. She emphasized the need for collective efforts to create awareness among students regarding anger management, de-addiction, cyber safety, and challenges in social behavior, while also guiding them towards career opportunities, life skills, and a strong future.

On this occasion, Rudra More mark his presence on Young Leadership, inspiring the audience with the message of building responsible, confident, and socially aware leadership among youth.

It was highlighted that this initiative is not merely a program but a large-scale movement towards ensuring a safe, empowered, and future-ready life for students.

The successful launch of CAWSE 2.0 marks the beginning of a collective call to action: “Safe Schools, Empowered Youth, and a Bright Future.”

#Thanecitypolice #cawsefoundation #bethechange #students #Badlapur

The Beginning of a New Era in Student Safety – CAWSE 2.0 Under the joint initiative of the Thane Police Commissionerate and CAWSE Foundation, a comprehensive presentation of the CAWSE 2.0 initiative was made before the principals of 65 schools and colleges from Badlapur. The initiative focuses on student safety, career guidance, future-ready skills, and youth leadership. The program was held at Adarsh Vidya Mandir, Badlapur. The event was graced by the distinguished presence of Hon. Deputy Commissioner of Police Shri.Sachin Gore (Circle 4, Ulhasnagar), Assistant Commissioner of Police Shri Sachin Kale (Ambernath Division), Senior Police Inspector Shri Kishor Shinde (Badlapur West Police Station), Senior Police Inspector Shri Nitin Patil (Badlapur East Police Station), and Shri.Kailas Jamnaik from the Education Department. During the program, Shri Jitesh More introduced the CAWSE for Causes initiative. Following this, Smt. Kalpana More elaborated on the objectives and vision of CAWSE 2.0 and appealed to all school and college heads to actively participate in this student safety campaign. She emphasized the need for collective efforts to create awareness among students regarding anger management, de-addiction, cyber safety, and challenges in social behavior, while also guiding them towards career opportunities, life skills, and a strong future. On this occasion, Rudra More mark his presence on Young Leadership, inspiring the audience with the message of building responsible, confident, and socially aware leadership among youth. It was highlighted that this initiative is not merely a program but a large-scale movement towards ensuring a safe, empowered, and future-ready life for students. The successful launch of CAWSE 2.0 marks the beginning of a collective call to action: “Safe Schools, Empowered Youth, and a Bright Future.” #Thanecitypolice #cawsefoundation #bethechange #students #Badlapur

Thane, Maharashtra | Jul 29, 2026

ठाणे: ठाणे रेल्वे स्थानकातील कामाची खासदार नरेश मस्के यांनी केली पाहणी - Thane News