⚠️ बनावट अॅप डाउनलोड करण्याची एक चूक तुमचे पैसे, वैयक्तिक माहिती आणि गोपनीयता धोक्यात आणू शकते.
अनेक फेक अॅप्स खऱ्या अॅप्ससारखे दिसतात, पण ते तुमची बँकिंग माहिती, वैयक्तिक डेटा चोरू शकतात आणि तुमच्या मोबाईलवर नियंत्रणही मिळवू शकतात. कोणतेही अॅप डाउनलोड करण्यापूर्वी त्याचा डेव्हलपर, रिव्ह्यू आणि विश्वासार्हता तपासा.
सावध रहा. सुरक्षित रहा. डाउनलोड करण्यापूर्वी खात्री करा. 📱🔒
📞 सायबर गुन्हे हेल्पलाइन: १९३०
🌐 तक्रार नोंदवा: cybercrime.gov.in
📞 नवी मुंबई पोलीस हेल्पलाईन: 88-28-112-112
#navimumbaipolice #cybersafety #onlinesafety #stayalert #staysafe