एरंडोल: टाकरखेड्यात सायबर योद्ध्यांकडून मोबाईल सुरक्षिततेचे घराघरांत मार्गदर्शन
टाकरखेडा गावात १० आणि २४ सप्टेंबर रोजी सायबर योद्ध्यांनी नागरिकांच्या मोबाईलची सुरक्षा तपासणी केली. डिजिटल सुरक्षिततेसाठी खास मार्गदर्शन देण्यात आले. क्विक हील फाउंडेशन व बहिणाबाई चौधरी विद्यापीठ यांच्या सहकार्याने ही मोहीम राबवली.