भंडारा: आ. डॉ. परिणय फुके यांचा खैरलांजी वस्तीतील आदिवासी-भटके विमुक्त समाजावर दिवाळीचा स्नेह
आमदार डॉ. परिणय फुके यांनी साकोली तालुक्यातील खैरलांजी वस्तीतील आदिवासी व भटके-विमुक्त समाजाबरोबर दिवाळी साजरी केली. त्यांनी स्थानिकांशी संवाद साधला व दीपावलीच्या शुभेच्छा दिल्या.