कळमेश्वर: कळमेश्वर पोलीस स्टेशन अंतर्गत 38 आरोपींची घेण्यात आली आरोपी परेड
हर्षे पोद्दार वरिष्ठ पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा आणि अनिल मस्के अप्पर पोलीस अधीक्षक नागपूर ग्रामीण जिल्हा यांच्या मार्गदर्शनात दिनांक 4 जुलै रोजी नागपूर ग्रामीण जिल्ह्यातील 23 पोलीस स्टेशनला 773 रेकॉर्डमधील आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली. पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत 38 आरोपींची आरोपी परेड घेण्यात आली