भातकुली तालुक्यातील वायगाव गावामध्ये वास्तव्यात असलेले शेतकरी अजय अरविंद इंगोले वायगाव येथील शेतकरी यांच्या गुरांच्या कोट्याला आग लागून लाखोंची नुकसान झाले ज्यामध्ये शेतमाल जळून खाक झाला व शेतीशी असलेले साहित्य सर्व जळून खाक झाले मोठ्या प्रमाणात घर सुद्धा जळून खात झाले अशा पद्धतीने शेतकऱ्यांवर मोठ्या प्रमाणात नुकसान झाले गावकऱ्यांनी वेळीच आगीला नियंत्रणात आणून कुठल्याही प्रकारची जीवित हानी झाली नाही याकडे लक्ष दिले मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची नुकसान झाली आहे,