Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

लातूर: पहिल्याच पावसात लातूर महापालिकेच्या दाव्यांची पोलखोल; लातूर शहरातील पूर्व भागात पुरसदृश परिस्थिती

Latur, Latur | Jul 29, 2026

MORE NEWS

📍चाकूरजवळ भीषण अपघात
 लातूरहून चाकूरकडे येणारी तार वाहतूक करणाऱ्या पिकअप ला चाकूर येथील माझी माय मंगल कार्यालयासमोर पलटी झाल्याची घटना घडली आहे. 
रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सिमेंट रस्त्याच्या शेवटी असलेल्या खड्ड्यात वाहनाला जोरदार झटका बसल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
या अपघातात ३ ते ४ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, 
ॲम्बुलन्स व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. जखमींना मदत व उपचारासाठी हलविण्याचे काम सुरू आहे.

📍चाकूरजवळ भीषण अपघात लातूरहून चाकूरकडे येणारी तार वाहतूक करणाऱ्या पिकअप ला चाकूर येथील माझी माय मंगल कार्यालयासमोर पलटी झाल्याची घटना घडली आहे. रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सिमेंट रस्त्याच्या शेवटी असलेल्या खड्ड्यात वाहनाला जोरदार झटका बसल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात ३ ते ४ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, ॲम्बुलन्स व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. जखमींना मदत व उपचारासाठी हलविण्याचे काम सुरू आहे.

Latur, Latur | Jul 31, 2026

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्य उदगीर नगरपालीकेतील नगरसेवकांचा सत्कार तालुका पञकार जयंती समितीच्या वतीने करण्यात आला...

साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या १०६ व्या जयंतीनिमित्य उदगीर नगरपालीकेतील नगरसेवकांचा सत्कार तालुका पञकार जयंती समितीच्या वतीने करण्यात आला...

Latur, Latur | Jul 31, 2026

लातूर: पहिल्याच पावसात लातूर महापालिकेच्या दाव्यांची पोलखोल; लातूर शहरातील पूर्व भागात पुरसदृश परिस्थिती - Latur News