Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Gujarat
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Nsui
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Bhopal
सपा
Uttarpradesh
Haryana

📍लातूर चे आद्य ग्रामदैवत श्री रामलिंगेश्वराची असंख्य भाविक भक्तांच्या आणि टाळ मृदूंगाच्या तालात तसेच भजनाच्या जगरात रामलिंगेश्वराच्या जायघोशात भक्ती मय वातावरणत नगर प्रदक्षिणा दिंडी काढण्यात आली.

Latur, Latur | Aug 1, 2026

MORE NEWS

📍भाजपा ची दहशत प्रत्येक भारतीय भाजपाई
📍राहुल गांधी :- भाजपा के हैं क्या
📍व्हिडिओ शेअर नक्की करा.

📍भाजपा ची दहशत प्रत्येक भारतीय भाजपाई 📍राहुल गांधी :- भाजपा के हैं क्या 📍व्हिडिओ शेअर नक्की करा.

Latur, Latur | Aug 1, 2026

मटण पाया सूप | Mutton Paya Soup Recipe in Marathi | Nikita's Kitchen

मटण पाया सूप | Mutton Paya Soup Recipe in Marathi | Nikita's Kitchen

Latur, Latur | Aug 1, 2026

📍चाकूरजवळ भीषण अपघात
 लातूरहून चाकूरकडे येणारी तार वाहतूक करणाऱ्या पिकअप ला चाकूर येथील माझी माय मंगल कार्यालयासमोर पलटी झाल्याची घटना घडली आहे. 
रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सिमेंट रस्त्याच्या शेवटी असलेल्या खड्ड्यात वाहनाला जोरदार झटका बसल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे.
या अपघातात ३ ते ४ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, 
ॲम्बुलन्स व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. जखमींना मदत व उपचारासाठी हलविण्याचे काम सुरू आहे.

📍चाकूरजवळ भीषण अपघात लातूरहून चाकूरकडे येणारी तार वाहतूक करणाऱ्या पिकअप ला चाकूर येथील माझी माय मंगल कार्यालयासमोर पलटी झाल्याची घटना घडली आहे. रस्त्याचे काम सुरू असलेल्या ठिकाणी सिमेंट रस्त्याच्या शेवटी असलेल्या खड्ड्यात वाहनाला जोरदार झटका बसल्याने हा अपघात झाल्याची प्राथमिक माहिती आहे. या अपघातात ३ ते ४ जण जखमी झाल्याची प्राथमिक माहिती मिळत असून, ॲम्बुलन्स व प्रशासन घटनास्थळी दाखल झाले आहे. जखमींना मदत व उपचारासाठी हलविण्याचे काम सुरू आहे.

Latur, Latur | Jul 31, 2026

📍लातूर चे आद्य ग्रामदैवत श्री रामलिंगेश्वराची असंख्य भाविक भक्तांच्या आणि टाळ मृदूंगाच्या तालात तसेच भजनाच्या जगरात रामलिंगेश्वराच्या जायघोशात भक्ती मय वातावरणत नगर प्रदक्षिणा दिंडी काढण्यात आली. - Latur News