Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
राजनीति
मौत
बीजेपी
भाजपा
विधायक
Congress
Accident
Modi
Delhi
Viral
राजस्थान
Odisha
अमित_शाह
Bollywood
दिल्ली
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
स्कूल

हिंगणघाट: काळी सडक क्वार्टरमध्ये मजुरांमध्ये रक्तरंजित हाणामारी; चाकू हल्ल्यात २ जखमी, ६ जणांविरोधात गुन्हा दाखल

Hinganghat, Wardha | Jan 26, 2026
हिंगणघाट : गिमाटेक्स कंपनीच्या काळी सडक क्वार्टर परिसरात २५ जानेवारीचे रात्री दरम्यान मजुरांमध्ये झालेल्या वादाचे रूपांतर थेट प्राणघातक हाणामारीत झाले. किरकोळ कारणावरून सुरू झालेल्या भांडणात सहा जणांनी मिळून मितीलेशकुमार किशोरी महतो (वय २९, रा. बिहार) यांच्यावर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात त्यांच्या पोटावर व पाठीवर गंभीर वार झाल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्राव झाला.या घटनेत वरुणकुमार श्रीरामबालक महतो (वय ३०) यांनाही चाकूचा वार लागून बोटाला दुखापत झाली आहे.
हिंगणघाट: काळी सडक क्वार्टरमध्ये मजुरांमध्ये रक्तरंजित हाणामारी; चाकू हल्ल्यात २ जखमी, ६ जणांविरोधात गुन्हा दाखल - Hinganghat News