नरखेड: आठवडी बाजार नरखेड येथे अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या आरोपीला अटक
Narkhed, Nagpur | May 28, 2026 , पोलीस स्टेशन नरखेड हद्दीतील आठवणी बाजार नरखेड येथे अमली पदार्थाचे सेवन करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीचे नाव शुभम हिवसे असे सांगण्यात आले आहे आरोपी हा चिलीमित अमली पदार्थ टाकून त्याचे सेवन करताना रंगे हात मिळून आला. पुढील तपास नरखेड पोलीस करीत आहे