Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

रामटेक: देवलापार मार्गावरील विला 44 रेस्टॉरंट समोरील यु टर्न वर कंटेनर व मारुती ओमनीत जोरदार धडक

Ramtek, Nagpur | Jul 3, 2026
नागपूर - जबलपूर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 44 वरील विला 44 रेस्टॉरंट समोरील यु टर्न वर झालेल्या अपघातात मारुती ओमनी कार व कंटेनर मध्ये जोरदार धडक होऊन ओमनी चे मोठे नुकसान झाले. यात विक्रीसाठी भरलेलं साहित्य, बांगड्या व इतर रोजंदारीचे सामान रस्त्यावर विखुरले गेल्याने चालकाचे मोठे नुकसान झाले. ही घटना गुरुवार दिनांक 2 जुलै च्या सायंकाळी पाच वाजताच्या दरम्यान घडली. या अपघातात ओमनी कार चालक किरकोळ जखमी झाला.