मंठा: मंठाचे तहसीलदार सुमन मोरे यांची बदली करा मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळुके यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
Mantha, Jalna | Apr 30, 2026 मनट्याचे तहसीलदार सुमन मोरे यांची बदली करा अशी मागणी मनसेचे जिल्हाध्यक्ष प्रकाश सोळुंके यांनी मुख्यमंत्री जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन द्वारे मागणी केली आहे