चंद्रपूर: नागपूरहून चंद्रपूर बकरी चोरी; तिघे आरोपी अटकेत, 2.3 लाखांची कार जप्त
चंद्रपूर पोलिसांनी नागपूर येथील तीन आरोपींना बकरी चोरी प्रकरणी अटक केली आहे. चोरी केलेल्या बकऱ्या आणि 2 लाख 30 हजार रुपये किमतीची कार जप्त करण्यात आली. गुन्ह्यात कलम 303(2) नुसार कारवाई करण्यात आली आहे.