Public App Logo
Jansamasya
News
Bjp
National
Police
Bihar
India
जनसमस्या
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Iyc
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Madhya_pradesh
सोशल_मीडिया
Mp
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi

मंत्री छगन भुजबळांवर लक्ष्मण हाकेंची टीका; व्हिडिओ व्हायरल #LaxmanHake #ChhaganBhujbal #MaharashtraPolitics #MarathaReservation #OBCReservation #Political #iblisnews

MORE NEWS

ठाण्यात धक्कादायक घटना! रस्त्यावर थुंकण्यास रोखलं म्हणून वयोवृद्धाला रिक्षाचालकाची मारहाण 
#ThaneCrime #RickshawDriver #ViralVideo #Maharashtra #iblisnews  #CrimeNews

ठाण्यात धक्कादायक घटना! रस्त्यावर थुंकण्यास रोखलं म्हणून वयोवृद्धाला रिक्षाचालकाची मारहाण #ThaneCrime #RickshawDriver #ViralVideo #Maharashtra #iblisnews #CrimeNews

Aundha Nagnath, Hingoli | Jun 10, 2026

राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंदापूर तालुक्यात खडकवासल्याच्या पाण्याअभावी जळालेल्या उसाच्या पंचनाम्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्याशी झालेल्या संवादावरून चर्चा सुरू झाली आहे. "तुम्ही मोठी माणसं आहात, मी साधा माणूस आहे" ज्यांच्या सांगण्यावरून आंदोलन केले त्यांनाच पंचनामा करायला सांगा या वक्तव्यावरून विरोधकांकडून टीका केली जात आहे.
.
.
.
#DattatrayBharne #FarmerIssue #Indapur #KhadakwaslaWater #MaharashtraPolitics #Farmers #AgricultureMinister #ViralVideo #Maharashtra #iblisnews

राज्याचे कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. इंदापूर तालुक्यात खडकवासल्याच्या पाण्याअभावी जळालेल्या उसाच्या पंचनाम्याची मागणी करणाऱ्या शेतकऱ्याशी झालेल्या संवादावरून चर्चा सुरू झाली आहे. "तुम्ही मोठी माणसं आहात, मी साधा माणूस आहे" ज्यांच्या सांगण्यावरून आंदोलन केले त्यांनाच पंचनामा करायला सांगा या वक्तव्यावरून विरोधकांकडून टीका केली जात आहे. . . . #DattatrayBharne #FarmerIssue #Indapur #KhadakwaslaWater #MaharashtraPolitics #Farmers #AgricultureMinister #ViralVideo #Maharashtra #iblisnews

Aundha Nagnath, Hingoli | Jun 10, 2026

अधिक मासनिमित्त माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तम पुरी येथे भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करत आहेत. यादरम्यान धक्कादायक घटना घडली. चक्क एक बोट पाण्यात पलटी झाली. ज्यावेळी ही बोट पलटी झाली, त्यावेळी 50 भाविक बोटीत होते.मिळालेल्या माहितीनुसार, बोटीत अंदाजे 50 भाविक होते आणि क्षमतेपेक्षा जास्त भारामुळे हा अपघात झाला. या अपघातात मोठी जीवितहानी टळली असली तरी, 10 ते 12 वर्षे वयोगटातील एक मूल अद्याप बेपत्ता आहे. बोटीतील महिलांनी सांगितले की, बोट उलटल्यानंतर त्या नदीच्या खोल पाण्यात बुडाल्या आणि त्यानंतरच त्या बचावल्या. 

.

.

  #PurushottamMaas #Purushottampuri #purushottampurimajalgaon #AdhikMaas #dhonde #dhondejevan❤️ #beed #maharashtra #iblis #iblisnews

अधिक मासनिमित्त माजलगाव तालुक्यातील पुरुषोत्तम पुरी येथे भाविक दर्शनासाठी मोठी गर्दी करत आहेत. यादरम्यान धक्कादायक घटना घडली. चक्क एक बोट पाण्यात पलटी झाली. ज्यावेळी ही बोट पलटी झाली, त्यावेळी 50 भाविक बोटीत होते.मिळालेल्या माहितीनुसार, बोटीत अंदाजे 50 भाविक होते आणि क्षमतेपेक्षा जास्त भारामुळे हा अपघात झाला. या अपघातात मोठी जीवितहानी टळली असली तरी, 10 ते 12 वर्षे वयोगटातील एक मूल अद्याप बेपत्ता आहे. बोटीतील महिलांनी सांगितले की, बोट उलटल्यानंतर त्या नदीच्या खोल पाण्यात बुडाल्या आणि त्यानंतरच त्या बचावल्या. . . #PurushottamMaas #Purushottampuri #purushottampurimajalgaon #AdhikMaas #dhonde #dhondejevan❤️ #beed #maharashtra #iblis #iblisnews

Aundha Nagnath, Hingoli | Jun 10, 2026