Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Bjp
National
Police
Bihar
India
जनसमस्या
चुनाव
बीजेपी
भाजपा
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Iyc
Bollywood
Patna
Breakingnews
महिला
Narendramodi
Nitishkumar
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Ahmedabad
Pmmodi
Rahulgandhi

पंतप्रधान मोदी आणि अभिजीत दीपकेंची अमेरिकेत भेट; संजय राऊतांचा दावा . . , #NarendraModi #AbhijeetDipke #SanjayRaut #MaharashtraPolitics #PoliticalNews #PMModi #ShivSenaUBT #iblisnews

MORE NEWS

"आजही मोदी काँग्रेसला घाबरतात!" संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा 
#SanjayRaut #NarendraModi #Congress #BJP #MaharashtraPolitics #Politica #ShivSenaUBT

"आजही मोदी काँग्रेसला घाबरतात!" संजय राऊतांचा केंद्रावर निशाणा #SanjayRaut #NarendraModi #Congress #BJP #MaharashtraPolitics #Politica #ShivSenaUBT

Aundha Nagnath, Hingoli | Jun 13, 2026

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या तुलनेवरून राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. "नरेंद्र मोदी हे नेहरूंच्या खूप पुढे आहेत, दोघांची तुलना होऊच शकत नाही," असं चंद्रकांत पाटील म्हणाले. शरद पवार नेहमी गुगली टाकत असतात, असं म्हणत त्यांनी पवारांच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली. कोल्हापुरात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ही भूमिका मांडली.
#ChandrakantPatil #NarendraModi #JawaharlalNehru #SharadPawar #BJP #MaharashtraPolitics #Political #iblisnews

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि माजी पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या तुलनेवरून राज्याचे मंत्री चंद्रकांत पाटील यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. "नरेंद्र मोदी हे नेहरूंच्या खूप पुढे आहेत, दोघांची तुलना होऊच शकत नाही," असं चंद्रकांत पाटील म्हणाले. शरद पवार नेहमी गुगली टाकत असतात, असं म्हणत त्यांनी पवारांच्या वक्तव्यावरही प्रतिक्रिया दिली. कोल्हापुरात बोलताना चंद्रकांत पाटील यांनी ही भूमिका मांडली. #ChandrakantPatil #NarendraModi #JawaharlalNehru #SharadPawar #BJP #MaharashtraPolitics #Political #iblisnews

Aundha Nagnath, Hingoli | Jun 13, 2026

रोहित पवार यांच्या पंढरपूर येथील अन्नत्याग आंदोलनावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केली आहे. "हे आंदोलन म्हणजे केवळ नाटक आहे, रोहित पवारांना एक्टिंग करायला माहिती आहे," असा आरोप करत पडळकरांनी आंदोलनाची खिल्ली उडवली. तसेच एफआरपी मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचे आव्हान देत सोलापूर पोलिसांकडे उपरोधिक मागणी केली. यावेळी पडळकरांनी "रोहित पवार आणि त्यांच्या आजोबांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे खळ सगळ्यात जास्त लुटलंय" असा आरोपही केला. 
#GopichandPadalkar #RohitPawar #FRP #Solapur #MaharashtraPolitics #Political #NCP #BJp #iblisnews

रोहित पवार यांच्या पंढरपूर येथील अन्नत्याग आंदोलनावर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी जोरदार टीका केली आहे. "हे आंदोलन म्हणजे केवळ नाटक आहे, रोहित पवारांना एक्टिंग करायला माहिती आहे," असा आरोप करत पडळकरांनी आंदोलनाची खिल्ली उडवली. तसेच एफआरपी मिळेपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचे आव्हान देत सोलापूर पोलिसांकडे उपरोधिक मागणी केली. यावेळी पडळकरांनी "रोहित पवार आणि त्यांच्या आजोबांनी महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचे खळ सगळ्यात जास्त लुटलंय" असा आरोपही केला. #GopichandPadalkar #RohitPawar #FRP #Solapur #MaharashtraPolitics #Political #NCP #BJp #iblisnews

Aundha Nagnath, Hingoli | Jun 13, 2026

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी गंभीर आरोप केला आहे. "रोहित पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जागा घेण्याचा प्रयत्न करत आहेत," असा दावा मुश्रीफ यांनी केला.
#RohitPawar #HasanMushrif #AjitPawar #NCP #NCPSharadPawar #MaharashtraPolitics #Political #Maharashtra #iblisnews

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांच्यावर राज्याचे मंत्री हसन मुश्रीफ यांनी गंभीर आरोप केला आहे. "रोहित पवार हे उपमुख्यमंत्री अजित पवार यांची जागा घेण्याचा प्रयत्न करत आहेत," असा दावा मुश्रीफ यांनी केला. #RohitPawar #HasanMushrif #AjitPawar #NCP #NCPSharadPawar #MaharashtraPolitics #Political #Maharashtra #iblisnews

Aundha Nagnath, Hingoli | Jun 13, 2026

स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे सध्या आपल्या शोमधील एका वादामुळे चर्चेत आला आहे. कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांकडून करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह आणि अश्लील टिप्पण्यांमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आला. या वादानंतर प्रणित मोरे यांनी स्पष्टीकरण देत माफीनामा केला असून, "मला एक संधी द्या" अशी विनंती केली आहे.
#PranitMore #MaharashtraNews #Political #Controversy #Apology #ViralNews #comedy #iblisnews

स्टँड-अप कॉमेडियन प्रणित मोरे सध्या आपल्या शोमधील एका वादामुळे चर्चेत आला आहे. कार्यक्रमादरम्यान प्रेक्षकांकडून करण्यात आलेल्या कथित आक्षेपार्ह आणि अश्लील टिप्पण्यांमुळे सोशल मीडियावर संताप व्यक्त करण्यात आला. या वादानंतर प्रणित मोरे यांनी स्पष्टीकरण देत माफीनामा केला असून, "मला एक संधी द्या" अशी विनंती केली आहे. #PranitMore #MaharashtraNews #Political #Controversy #Apology #ViralNews #comedy #iblisnews

Aundha Nagnath, Hingoli | Jun 13, 2026