एका शिक्षकाची बदली चंद्रपूर येथे झाली असल्यामुळे सामान घेऊन जात असताना त्याला फॉरेस्ट कर्मचाऱ्यांनी त्यांची गाडी अडवली. त्या शिक्षकाने थेट आमदार संतोष बांगर यांना कॉल केला. अश्या आशयाने सोशियल मीडियावर ही कॉल रेकॉर्डिंग व्हायरल होत आहे. आम्ही ही क्लिप जश्यास तशी दाखवत आहोत. याबद्दल आम्ही पुष्टी केलेली नाही.
.
.
#santoshbangar #mlasatoshbangar #callrecording #hingoli #ForestDepartment #santoshbangarcall #Hingoli #news #hingolinews #kalamnuri #iblis #iblisnews