कळमेश्वर: कळमेश्वर तालुक्यातील मोहपा येथे भीषण अपघात, सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोड यांची घटनास्थळी धाव
कळमेश्वर तालुक्यातील मोहपा येथे आज गुरुवार दिनांक 25 जून रोजी दुपारी तीन वाजताच्या सुमारास अपघात झाल्याची घटना घडली यामध्ये चालक हा गंभीर जखमी झाला घटनेची माहिती सामाजिक कार्यकर्ते हितेश बनसोडे यांना मिळतात त्यांची टीम घटनास्थळी दाखल झाली व जखमीला ग्रामीण रुग्णालय सामनेर येथे नेण्यात आले