गरोदर मातेचे “सुरुवातीचे 1000 दिवस” – सोनेरी दिवस
👉 गर्भधारणा सुरू झाल्यापासून (9 महिने)
👉 बाळाचे पहिले 2 वर्षे (24 महिने)
हे एकूण सुमारे 1000 दिवस आहेत. हे दिवस आई आणि बाळासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात.
दिवस इतके महत्त्वाचे का आहेत? या काळात: बाळाचा मेंदू, शरीर, रोगप्रतिकारशक्ती जलद विकसित होते बाळाचे उंची, वजन, बुद्धिमत्ता यावर कायमचा परिणाम होतो आईचे आरोग्य चांगले राहिले तर बाळही निरोगी जन्मते.
गरोदर मातेचे “सुरुवातीचे 1000 दिवस” – सोनेरी दिवस
👉 गर्भधारणा सुरू झाल्यापासून (9 महिने)
👉 बाळाचे पहिले 2 वर्षे (24 महिने)
हे एकूण सुमारे 1000 दिवस आहेत. हे दिवस आई आणि बाळासाठी अत्यंत महत्त्वाचे मानले जातात. - Raigad News