कळमेश्वर: कळमेश्वर शहरात तीव्र पाणीटंचाई, शिवसेनेचे ब्रिजलाल रघुवंशी यांनी नगरपालिकेला दिला सल्ला#jansamsya
कळमेश्वर शहरात उन्हाळा सुरू झाल्या बरोबर ठीक ठिकाणी पाणीटंचाई सुरू झालेली आहे कळमेश्वर शहरातील अनेक भागांमध्ये पाच ते सहा दिवस नळ येत नाही त्यामुळे नागरिकांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागते तसेच येथील कारखान्यांमुळे विहिरीचे पाणी दूषित झालेले आहे जे की पिण्यायोग्य नाही यावर शिवसेनेचे रघुवंशी यांनी नगरपालिकेला मोलाचा सल्ला दिला