Nanded : नांदेडच्या दुष्काळ आढावा बैठकीत शेतकऱ्यांच्या पिकांवर चर्चा सोडून नेत्यांना काजू-बदामाची मेजवानी हवी असते! दीड महिना पाऊस नाही, शेतकरी हतबल असताना मंत्र्यांची ही बेफिकीरी बळीराजाच्या जखमेवर मीठ चोळणारी आहे.
.
#nanded #marathwada #marathwadadrought #crop #iblisnews