Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
Coronavirus
कांग्रेस
मौत
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
मध्यप्रदेश
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana
Uttarakhand
लखनऊ

'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' स्वस्थ गाव, प्रगत गाव! 🌿🏥 नाशिक जिल्ह्याला आरोग्य क्षेत्रात अव्वल बनवण्यासाठी 'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' अभियानाचे बिगुल वाजले आहे! 🎺

1.8k views | Nashik, Maharashtra | Apr 18, 2026
नाशिक जिल्ह्याला आरोग्य क्षेत्रात अव्वल बनवण्यासाठी 'माझं गाव, आरोग्यसंपन्न गाव' अभियानाचे बिगुल वाजले आहे! 🎺 मुख्य कार्यकारी अधिकारी ओमकार पवार यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्याचा 'मायक्रो ॲक्शन प्लॅन' तयार झाला आहे. आता वेळ आहे प्रत्येक ग्रामपंचायतीने सक्रीय सहभाग घेण्याची.