Public App Logo
Jansamasya
National
Bihar
Madhya_pradesh
Indianrailways
New_delhi
Chandigarh
South_delhi
Shahdara
Beattheheat
���हीद_दिवस
North_east_delhi
Nagaland
East_delhi
Tbmuktbharat
North_delhi
West_delhi
Notoadulteration
Railone
North_west_delhi
���िश्व_जल_दिवस
Thodadhyanse
Educationforall
Capacitybuilding
Worldwaterday
Railsafety
Chaitranavratri
���ंतर्राष्ट्रीय_वन_दिवस
Kalpanachawla
Bipinrawat
No video available

समुद्रपूर: रासा येथे गोठ्यावर वीज कोसळून बैल ठार तर तीन जनावरे थोडक्यात बचावले, दुचाकी व गोठ्यातील साहित्य जळून २ लाखांचे नुकसान

Samudrapur, Wardha | Jul 20, 2024
समुद्रपुर तालुक्यात मेघगर्जनेसह झालेल्या पावसात शुक्रवारी पहाटे ३ वाजताच्या सुमारास रासा येथिल शेतकरी नलूबाई कवडूजी तोडासे यांचा गावा शेजारी जनावरांचा गोठ्यावर विज पडून गोठ्याला आग लागली यावेळी गोठ्यात दोन बैल व एक गाय एक व वासुर बांधून होते याती एक बैल आगीत भाजून ठार झाला तर एक बैल एक गाय एक व वासुर पडुन गेल्या सुदैवाने बचावले यावेळी गोठ्यात असलेली दुचाकी व जनवरारांची वैरण शेतीचे साहित्य जळून शेतकरी नलूबाई कवडूजी तोडासे यांचे जवळपास दोन लाखाचे नुकसान झाले.