कळमेश्वर तालुक्यातील केतापार येथील शिवप्रिया परिसरात जखमी अवस्थेत आढळून आलेल्या निलगायची पोलीस वनविभाग आणि सामाजिक कार्यकर्त्यांच्या संयुक्त प्रज्ञातून यशस्वी सुटका करण्यात आली जखमी दिल गाईला पुढील उपचारासाठी नागपूर येथील सेमिनरी हिल रेस्क्यू सेंटर मध्ये दाखल करण्यात आले