आष्टी: लहान आर्वीत रानडुकरांनी कपाशीचे पीक फस्त, शेतकऱ्यांना लाखोंचे नुकसान
Ashti, Wardha | Nov 11, 2026 लहान आर्वी येथील शेतकऱ्यांचे 0.85 आर कपाशीचे पीक रानडुकरांनी नष्ट केले. वनविभागाकडे नुकसानभरपाईसाठी अर्ज करण्यात आला आहे. वनविभागाने ताबडतोब स्थानिक शेताची पाहणी करुन पंचनामा करावा, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.