जालना: भाजपा जालना महानगर जुना जालना मंडळ अध्यक्षपदी मोहन राऊत यांची नियुक्ती..
Jalna, Jalna | Aug 20, 2026 भाजपा जालना महानगर जुना जालना मंडळ अध्यक्षपदी मोहन राऊत यांची नियुक्ती.. आज दिनांक 20 गुरुवार रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार भारतीय जनता पार्टी जालना महानगर जिल्ह्यातील जुना जालना मंडळाच्या मंडळ अध्यक्षपदी मोहन रमेश राऊत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. यावेळी भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे, प्रदेश सरचिटणीस सुनील राणे, उपमहापौर राजेश राऊत, स्थायी समिती सभापती अशोक पांगारकर, जिल्हा सरचिटणीस सुनील पवार, युवामोर्चा प्रदेश सचिव सुजित जोगस, शिवराज नारीयलवाले