Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
India
Coronavirus
किसान
कांग्रेस
Accident
Congress
Modi
Delhi
Viral
Up
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Mp
Madhyapradesh
Pmmodi
Kerala
Rahulgandhi
Chhattisgarh
Uttarpradesh
Haryana

करवीर: हेरलेत स्मार्ट मीटरवरून संतापाचा उद्रेक; लोकांना विश्वासात घेतल्याशिवाय मीटर बसवू नका जि प सदस्य अतिश शिंगे आक्रमक

Karvir, Kolhapur | Jul 11, 2026

MORE NEWS

माढ्याचे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या नावाने एक कथित ऑडिओ क्लिप सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या क्लिपमध्ये एका अधिकाऱ्याला धमकी दिल्याचा दावा केला जात आहे. या कथित ऑडिओमुळे राजकीय वर्तुळात चर्चा रंगली असून, या प्रकरणावर अद्याप खासदारांकडून अधिकृत भूमिका जाहीर झालेली नाही. या ऑडिओ क्लिपची सत्यता स्वतंत्रपणे पडताळलेली नसून, संबंधित प्रकरणाबाबत पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे. #dhairyasheelmohitepatil #solapurpolitics #maharashtranews #audioclip

कळंबा फिल्टर हाऊसची संरक्षक भिंत कोसळली; हॉटेलचे सुमारे ५० हजारांचे नुकसान

कोल्हापुरात पोलिसांनी घेतली रेकॉर्ड वरील गुन्हेगारांची शाळा