इंदिरानगर वॉर्ड नंबर 12 येथे आज रविवार दिनांक 15 फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री परवा निमित्त विविध धार्मिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यावेळी येथील स्थानिक मंदिरात भजन पूजन करण्यात आले. तसेच रात्री सात वाजता पासून धार्मिक गीताच्या कार्यक्रमाचे आयोजित करण्यात आले. नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला