रामटेक: आमदार क्रीडा महोत्सव 2026, खेलो रामटेक खेलो क्रीडा महोत्सवाचे गांधी चौक रामटेक येथे समापन
Ramtek, Nagpur | May 31, 2026 रामटेक येथे आयोजित दोन दिवसीय 'आमदार क्रीडा महोत्सव 2026, खेलो रामटेक खेलो' क्रीडा महोत्सवाचे समापन रविवार दिनांक 31 मे ला गांधी चौक रामटेक येथे सायंकाळी नऊ वाजताच्या दरम्यान करण्यात आले. राज्यमंत्री एड.आशिष जयस्वाल यांच्या हस्ते विजेता खेळाडू व उत्कृष्ट कार्य करणाऱ्या पंच, प्रशिक्षक,सहयोगी यांचा सन्मान यावेळी करण्यात आला.