कळमेश्वर: पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत अवैधरित्या विनापरवाना दारू विक्री करणाऱ्या आरोपी विरुद्ध गुन्हा नोंद
दिनांक पाच मे रोजी दारूबंदी कायदा अंतर्गत विविध पोलीस स्टेशनला पोलिसांनी अवैधरीत्या दारू बाळगून विक्री करणाऱ्यांवर छापा टाकून देशी दारू वाफुल दारू असा एकूण 10000170 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला पोलीस स्टेशन कळमेश्वर अंतर्गत प्रकाश भगवान मोजे व 41 वर्षे राहणार उपरवाही याच्यावर एक गुन्हा दाखल करण्यात आला