भोकरदन: दानापूर येथे मिरची उत्पादक शेतकऱ्यांनी टाकली 30 गुंठ्यावरील मिरचीचे झाडे उपटून
आज दिनांक 13 ऑगस्ट 2026 वार गुरुवार रोजी दुपारी 4 वाजेच्या सुमारास भोकरदन तालुक्यातील दानापूर येथील शेतकरी गणेश दळवी यांनी त्यांच्या शेतात उन्हाळ्यामध्ये ती सुगुंठे क्षेत्रफळ हिरवी मिरची लावली यावेळी त्यांनी मोठा पैसा खर्च करत मिरची लागवड केली व मिरचीला मिरच्या सुद्धा चांगल्या लागल्या मात्र अचानक मिरचीच्या झाडावर रोगराई पसरल्याने त्यांनी इथे कीटकनाशके फवारणी केली मात्र काहीही फायदा झाला नाही आज त्यांनी अखेर त्रस्त होऊन मिरचीचे झाडे उपटून टाकण्याचा व्हिडिओ पाहायला मिळाला आहे.