रंकाळा स्टँडवर गर्दीचा फायदा घेऊन महिलेची पर्स चोरणाऱ्या महिला आरोपीला अटक!
कोल्हापूर स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची कारवाई. सोन्याची चेन व रोख रकमेसह ₹६८,५०० किमतीचा मुद्देमाल हस्तगत.
#KolhapurPolice #CrimeDetection #PoliceAction
Kolhapur, Maharashtra | Nov 13, 2026