कळमेश्वर: कळमेश्वर तालुक्यात चोरीनंतर पाठलाग, अपघातात घरमालक गंभीर जखमी
ब्रेकिंग न्यूज | कळमेश्वर तालुक्यात चोरीनंतर पाठलाग, अपघातात घरमालक गंभीर जखमी दिनांक 9 एप्रिल 2026 रोजी गुरुवार संध्याकाळी सुमारे 8.30 वाजताच्या सुमारास नागपूर रोडवरील येरला परिसरात एका घरात चोरीची घटना घडली. चोरी झाल्याचे लक्षात येताच घरमालकाने चोराचा पाठलाग केला.चोर हा पळत रोडकडे आला व एका ब्रेझा गाडीत बसून पसार झाला. मात्र, पाठलाग करत असताना घरमालकाला येणाऱ्या अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली. या अपघातात घरमालक गंभीर जखमी झाला.जखमीचे नाव सुधाकर भलावी असे आहे