Public App Logo
Jansamasya
News
पुलिस
Maharashtra
बॉलीवुड
Bjp
National
Police
Bihar
India
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Rajasthan
Bollywood
दिल्ली
Patna
Breakingnews
Madhya_pradesh
अनिल
Cm
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
कानपुर
Pm
Uttarpradesh
Haryana

रामटेक: देवलापार (प्रा.) वनपरिक्षेत्राच्या पीआरटी, आरआरटी हंगामी मजुरांचे रखडले वेतन

Ramtek, Nagpur | Jun 13, 2026
देवलापार (प्रा) व पवनी वनपरिक्षेत्रांतर्गत काम करणारे पीआरटी,आरआरटी हंगामी मजुरांचे ऑक्टोंबर 2025 ते मार्च 2016 पर्यंतचे वेतन रखडले आहे. यापैकी आंदोलनाच्या पावित्र्यानंतर पवनी येथील हंगामी मजुरांची वेतन मिळाले. मात्र देवलापार (प्रादेशिक) मजुरांची वेतन अद्यापही मिळालेले नाही. त्यामुळे मजुरात संताप व्यक्त केला जात आहे. याकरिता आगामी 22 जून पासून उपोषण करण्याचा इशारा वरिष्ठ वन अधिकाऱ्यांना देण्यात आला आहे.