नरखेड: जलालखेडा येथे दारू विक्री करणाऱ्या चार आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
Narkhed, Nagpur | Apr 26, 2026 जलालखेडा येथे दारू विक्री करणाऱ्या चार आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे आरोपींमध्ये मिलिंद गिरी, संजय बाडबुद्धे, शिव नहानिया व रामशंकर सूर्यवंशी यांचा समावेश आहे. या आरोपींकडून दारू देखील जप्त करण्यात आली आहे. दारूबंदी कायदा अंतर्गत पेट्रोलिंग दरम्यान जलालखेडा पोलिसांनी ही कार्यवाही केली आहे