Public App Logo
Jansamasya
News
Maharashtra
Bjp
National
Police
Bihar
बिहार
कांग्रेस
Congress
Modi
Delhi
Viral
Jharkhand
Up
अमित_शाह
Bollywood
Breakingnews
Narendramodi
Madhya_pradesh
Pmmodi
Rahulgandhi
यूपी
Uttarpradesh
Haryana
Cricket
Lucknow
Uttarakhand
Sambalpur
Crimenews

लोणी काळभोर येथील किराणा दुकान चोरट्यांनी फोडले, रोख रकमेसह दुकानातील सामानावर मारला डल्ला लोणी काळभोर, ता.23 : रात्रीच्या आमदाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी किराणा दुकान फोडून रोख रकमेसह दुकानातील सामान चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील राहिंज वस्ती परिसरात सोमवारी (ता.22) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. राजेंद्र कलापुरे असे चोरी झालेल्या किराणा दुकान मालकाचे नाव आहे. . . . #LoniKalbhor #PuneCrime #PuneNews #Chori #KiranaShop #LoniKalbhorPolice #CrimeNews #BreakingNews #MarathiNews

Haveli, Pune | Jun 23, 2026

MORE NEWS

व्यावसायिकाला मारहाण करून 2.47 लाखांची लूट ; श्रीगोंद्यात लुटारूंची भरबाजार बेलवंडी पोलिसांनी काढली धिंड...
.
.
.
#Shrigonda #BelwandiPolice #AhmednagarCrime #PoliceAction #LootingCase #Dhind #AhmednagarPolice #CrimeNews #BreakingNews #MarathiNews

व्यावसायिकाला मारहाण करून 2.47 लाखांची लूट ; श्रीगोंद्यात लुटारूंची भरबाजार बेलवंडी पोलिसांनी काढली धिंड... . . . #Shrigonda #BelwandiPolice #AhmednagarCrime #PoliceAction #LootingCase #Dhind #AhmednagarPolice #CrimeNews #BreakingNews #MarathiNews

Haveli, Pune | Jun 23, 2026

कोट्यवधींचा टोल वसूल, पण सुविधा मात्र शून्य! कोगनोळी टोल प्लाझावर महिलांच्या शौचालयांची भयानक अवस्था... 
.
.
.
@gadkari.nitin 

#KognoliTollPlaza #TollLoot #NHAI #WomensHealth #DirtyToilets #PuneHighway #NoFacilitiesNoToll #NoFacilitiesNoToll
#BadInfrastructure #CorruptionInIndia

कोट्यवधींचा टोल वसूल, पण सुविधा मात्र शून्य! कोगनोळी टोल प्लाझावर महिलांच्या शौचालयांची भयानक अवस्था... . . . @gadkari.nitin #KognoliTollPlaza #TollLoot #NHAI #WomensHealth #DirtyToilets #PuneHighway #NoFacilitiesNoToll #NoFacilitiesNoToll #BadInfrastructure #CorruptionInIndia

Haveli, Pune | Jun 23, 2026

दुर्दैवी ! कतारमधील गॅस प्रकल्पात भीषण स्फोट; 12 भारतीयांचा मृत्यू तर 18 जण बेपत्ता... 

कतारमधील एका प्रमुख गॅस निर्यात टर्मिनलमध्ये झालेल्या प्रचंड मोठ्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 54 जण जखमी झाले आणि 18 जण बेपत्ता आहेत. इराणच्या हल्ल्यानंतर बंद करण्यात आलेला हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात घडला. मृतांमध्ये भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांचा समावेश आहे.
.
.
.
#QatarBlast #QatarGasPlant #TragicIncident #IndiansInQatar #MEAIndia #IndustrialAccident #GasTerminalBlast #BreakingNews #InternationalNews #MarathiNews

दुर्दैवी ! कतारमधील गॅस प्रकल्पात भीषण स्फोट; 12 भारतीयांचा मृत्यू तर 18 जण बेपत्ता... कतारमधील एका प्रमुख गॅस निर्यात टर्मिनलमध्ये झालेल्या प्रचंड मोठ्या स्फोटात 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 54 जण जखमी झाले आणि 18 जण बेपत्ता आहेत. इराणच्या हल्ल्यानंतर बंद करण्यात आलेला हा प्रकल्प पुन्हा सुरू करण्याचा प्रयत्न करत असताना हा अपघात घडला. मृतांमध्ये भारतीय आणि पाकिस्तानी नागरिकांचा समावेश आहे. . . . #QatarBlast #QatarGasPlant #TragicIncident #IndiansInQatar #MEAIndia #IndustrialAccident #GasTerminalBlast #BreakingNews #InternationalNews #MarathiNews

Haveli, Pune | Jun 23, 2026

लोणी काळभोर येथील किराणा दुकान चोरट्यांनी फोडले, रोख रकमेसह दुकानातील सामानावर मारला डल्ला लोणी काळभोर, ता.23 : रात्रीच्या आमदाराचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी किराणा दुकान फोडून रोख रकमेसह दुकानातील सामान चोरून नेल्याची घटना घडली आहे. ही घटना लोणी काळभोर ग्रामपंचायत हद्दीतील राहिंज वस्ती परिसरात सोमवारी (ता.22) मध्यरात्री दीड वाजण्याच्या सुमारास घडली आहे. राजेंद्र कलापुरे असे चोरी झालेल्या किराणा दुकान मालकाचे नाव आहे. . . . #LoniKalbhor #PuneCrime #PuneNews #Chori #KiranaShop #LoniKalbhorPolice #CrimeNews #BreakingNews #MarathiNews - Haveli News