कुही: चांपा शिवारात मोहफूल दारुभट्टीवर पाचगाव पोलिसांची धाड
Kuhi, Nagpur | Mar 29, 2026 पोलीस स्टेशन पाचगाव अंतर्गत येत असलेल्या चांपा शिवारात गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांनी मोहफूल दारुभट्टीवर धाड टाकून 5 लाख 15 हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला असून 3 आरोपीविरुद्ध पाचगाव पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला. घटनेचा तपास पाचगाव पोलीस करीत आहेत.